ठाण्याची उत्तर सभा ठरणार वादळी, ‘या’ तीन नेत्यांवर गरजणार राज ठाकरे; टीझरही आला समोर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. (raj thackeray uttar sabha teaser) राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या अनेक राजकीय नेत्यांनीही … Read more