टॅटू गोंदवल्यामुळे १४ जणांना झाला एड्स; कसा घडला हा भयानक प्रकार?वाचून हादराल
सध्या अनेक लोकांना टॅटू गोंदवून घेण्याचे वेड लागले आहे. फॅशन म्हणून शरीराच्या विविध भागावर टॅटू गोंदवून घेतला जातो. याच टॅटूसंदर्भात उत्तर प्रदेशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टॅटू गोंदवून घेणं १४ जणांना महागात पडलं आहे. उत्तर प्रदेश मधील वाराणसीमध्ये १४ जणांचा टॅटूसाठी वापरण्यात आलेल्या सुईमुळे जीव धोक्यात आला आहे. १४ जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक … Read more