Govinda: राजा बाबूसमोर श्रीवल्ली झाली फेल! गोविंदाने सामी सामी गाण्यावर केला जबरी डान्स, पहा व्हिडीओ
Rashmika Mandanna, Varsha Bumrah, Neena Gupta, Govinda/ ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम 3′ (DID Super Moms 3) चा ग्रँड फिनाले अतिशय शानदार होता. हरियाणाची रहिवासी असलेली स्पर्धक वर्षा बुमरा या शोची विजेती ठरली. तिला ट्रॉफीसह 7.5 लाख रुपयेही मिळाले. वर्षा व्यवसायाने रोजंदारी मजूर असून ती तिच्या पतीसोबत बांधकामाचे काम करते. ‘गुड बाय’ चित्रपटाची मुख्य कलाकार … Read more