Bitcoin: एका चुकीमुळे कचऱ्याखाली दबला २००० कोटींचा खजाना, रोबोट डॉग ‘असा’ घेतोय त्याचा शोध

Bitcoin

बिटकॉइन (Bitcoin): युनायटेड किंगडममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर, इथल्या एका व्यक्तीने ९ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये कचऱ्यात हार्ड ड्राइव्ह टाकली होती, ज्यामध्ये बिटकॉइन साठवले होते. त्या हार्ड ड्राइव्हमध्ये साठवलेल्या बिटकॉइन्सचे मूल्य सध्या $२६१ दशलक्ष किंवा २ हजार कोटींहून अधिक आहे.(hard drive,bitcoins,2 thousand crores,treasure,united kingdom,james howells) आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीने बिटकॉइनमध्ये … Read more

भारत-पाकिस्तानमध्ये होणार पुन्हा महामुकाबला, ‘या’ दिवशी रंगणार सामना, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा महामुकाबला होणार आहे. कॉमनवेल्थ सामन्यामध्ये  या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध महामुकाबला खेळणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने यासाठी मंगळवारी टीमची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या महिला टीमचा सामना ३१ जुलैला होणार आहे. पाकिस्तान महिला टीमचं नेतृत्व बिस्माह मारूफ करणार आहे. बर्मिंघम, यूनाइटेड किंगडम येथे होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत … Read more

धुम्रपान तुम्ही करताय पण परिणाम नातवंडांना सहन करावे लागणार, संशोधकांचा मोठा खुलासा

smoking-danger-children

धूम्रपान हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण ऐकतो. काही लोक तणाव कमी करण्यासाठी देखील धूम्रपान करतात. तुम्ही धूम्रपान केल्यास त्याचा परिणाम तुमच्या नातवंडांना देखील भोगावा लागू शकतो. याबद्दलचे एक संशोधन सध्या समोर आलं आहे. आजोबा किंवा पणजोबा जर तारुण्यात धूम्रपान करत असतील तर त्यांच्या नातवंडांमध्ये चरबी अथवा वजन वाढते, ही बाब या संशोधनातून उघड … Read more