वर्ल्डकप जिंकल्याबद्दल BCCI कडून भारतीय संघाला मिळणार बंपर गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख अन्…

अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून भारताने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या या जबरदस्त कामगिरीनंतर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विजेत्या संघाच्या सदस्यांना 40 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफसाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत घोषणा केली आहे. (BCCI gave 40 lakh to … Read more