पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीची बायको आली समोर, सांगितले मोदीचे अनेक कारनामे
काही दिवसांपुर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची (nana patole) एक क्लिप व्हायरल झाली होती ज्यानंतर राजकारणात खळबळ माजली होती. यामध्ये नाना पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा वापरली होती पण नंतर त्यांनीच असा खुलासा केला की मी गावगुंड मोदीबद्दल बोलत होतो. त्यानंतर कथित गावगुंड मोदी म्हणजे उमेश घरडे (umesh gharde) समोर आला आणि त्याने मला मोदी म्हणतात असा … Read more