आदित्य ठाकरेंचा मोदींशी डोळ्यात डोळे घालून संवाद, राज्यपाल कोश्यारींची नजर मात्र खाली

modi-aditya-thkare

भारतरत्न गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे त्यांच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी नामवंत व्यक्ती हजर राहिले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देखील लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितले.(aditya thakre meet pn narendr modi at mumbai airport) … Read more

ठाकरे सरकारविरोधात अण्णा हजारेंनी थोपटले दंड; ‘राज्य सरकारनं वाईन विक्रीबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला नाही तर…’

anna hazare

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारवर विरोधक आक्रमक झाले असून ते सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या नवावर सरकार बेवड्यांचं भलं करत आहे, असा आरोप सातत्याने होतोय. राज्य सरकारच्या या … Read more

फाट्यावर दारू विकणारा आरोपी जेव्हा…; मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टिका

amol mitkari

राज्यातील राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून राज्यात राजकीय झिंगाट सुरू झाला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला जाता आहे. तर महाविकास आघाडीने या निर्णयाचं जोरदार समर्थन करत स्वागत केले आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. … Read more

“उद्धव ठाकरेंनी मद्यक्रांती घडवलीय, त्यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल”

udhav thackeray

वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. तसेच हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय … Read more

“आपलं मुंबई शहर उद्ध्वस्त होतंय, आपण आपल्या घरातच मरतोय, याला जबाबदार कोण?”, अमृता फडणवीसांचा सवाल

amruta fadanvis

शनिवारी मुंबईतील ताडदेव येथील भाटीया हॉस्पिटलजवळील २० मजली कमला बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीतून एकूण १९ जणांना वाचवण्यात यश आले होते. (amruta fadanvis critcizes on thackeray gov) तसेच सुरुवातीला ४ जणांना नायर रुग्णालयात नेण्यात … Read more

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे? चंद्रकांत पाटलांचा सवाल

chandrkant patil

देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समावेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टीका केली आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीच चौथ्या क्रमांकावर आहे. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray) याचाच धागा पकडत भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे … Read more