संजय राऊतांच्या सुटकेसाठी दिल्लीतील भाजप नेत्यांपर्यंत ‘मातोश्री’ने लावली ‘फिल्डिंग’, ‘असा’ आखला प्लॅन

sanjay raut and uddhav thakare

देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विरोधकांवर तुटून पडणारे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. ते सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत. तर आता संजय राऊत यांची सुटका करण्यासाठी आता थेट ‘मातोश्री’ने … Read more

दहिहंडीच्या थरावरुन पडल्यानं २४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं?

sandesha dalavi

गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी पार पडली. शुक्रवारी संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोना काळामुळे २ वर्षांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याने लोकांचा उत्साह नजरेत भरणारा होता. परंतु, या भरघोस आंनदात काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला.  अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज मुंबईत एका 22 वर्षीय गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला … Read more

‘आमच्याकडे देखील खोके आहेत पण…’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना डिवचले

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे ‘खोके’ हा शब्द सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील बंडखोरांना डिवचण्यासाठी पाच खोके नॉट ओके असे म्हटले आहे. आज मातोश्री वरती सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी हा त्यांनी बंडखोरांना या शब्दात डिवचलं आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री’वर … Read more

दम असेल तर केसालाही धक्का लावून दाखवा..; उदय सामंतांचे शिवसैनिकांना जाहीर आव्हान

udya savant

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर माजी मंत्री उदय सामंत यांनी देखील शिंदे गटाला समर्थन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झाल्यानंतर माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर काही दिवसांपूर्वी पुण्यात हल्ला झाला होता. या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे, तेव्हा … Read more

‘गुवाहाटीला जाताना मी एकटा आणि सांगून गेलो, पण…,’ उदय सामंतांचा ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट

udya savant

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती करून सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात दररोज काहीना काही घडामोडी घडत आहेत. नेत्यांची अनेक व्यक्तव्य समोर येतं आहेत. शिवसेनेसोबत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या माजी मंत्री उदय सामंत यांनी काल काही मोठे गौप्यस्फोट केले. … Read more

होमपीचवर शहाजीबापू पाटलांना शिवसेना करणार चारीमुंड्या चीत; खुद्द उद्धव ठाकरे मैदानात

shhaji bapu patil

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सोलापुराच्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले शहाजी बापू पाटील हे चांगलेच चर्चेत आले. आमदार शहाजीबापू यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल ओके एकदम,’ या वाक्याची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे. मात्र राजकीयदृष्ट्या पाहता आमदार शहाजीबापू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला … Read more

शहाजीबापू पाटील यांना त्यांच्याच होमपीचवर घेरणार शिवसेना; वाचा काय आहे मास्टर प्लॅन?

shahaji bapu patil

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सोलापुराच्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले शहाजी बापू पाटील हे चांगलेच चर्चेत आले. आमदार शहाजीबापू यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल ओके एकदम,’ या वाक्याची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे. मात्र राजकीयदृष्ट्या पाहता आमदार शहाजीबापू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला … Read more

ठाकरेंजवळचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, उदय सामंतांच ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्याने भाजप नेते आता सत्तेत आले आहेत. आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला … Read more

‘मी जेव्हा मुलाखत देईल तेव्हा राज्यात नाही, देशात मोठा भूकंप होईल’; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र दौऱ्याला मालेगावपासून सुरुवात झाली आहे. यावेळी, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यांनी यावेळी मालेगावमध्ये भाषण करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदार आणि खासदार यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला … Read more

आंबेडकरी चळवळीची वाघीन आता ठाकरेंच्या मदतीला; पुण्यात शिवसेनेची ताकद वाढणार

शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार यांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केला, यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र, ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्यासाठी आपले पाऊल टाकले. आता त्यांना अनेक नवीन कार्यकर्ते येऊन मिळत आहेत. एके काळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जोरदार भाषण करणाऱ्या फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या सुषमाताई अंधारे … Read more