ठाकरे, शिंदेंच्या शिलेदारांना थेट आव्हान, निवडून येण्याआधीच राजीनाम्याची भाषा, ‘या’ उमेदवाराची राज्यात चर्चा…
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता काही ठिकाणी मतदान बाकी आहे. यानंतर काही दिवसांमध्येच निकाल लागणार आहे. असे असताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होत आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडानंतर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत राहिले. आता ते लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने … Read more