Uday Samant : काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, उदय सामंतांची थेट ऑफर

Uday Samant : सत्तेच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट मंचावरून शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची उघड ऑफर दिली. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात काहीच उरले नाही आणि विदर्भातील सक्षम नेतृत्वाला योग्य सन्मान द्यायचा असेल तर धनुष्यबाण हातात घेऊन सत्तेची वाटचाल करावी, … Read more

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखाना पुन्हा सुरु होणार का? मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट,चर्चांना उधाण

Dadar Kabutar Khana: मुंबई (Mumbai) मध्ये दादर (Dadar) येथील कबुतरखाना (Kabutar Khana) पुन्हा सुरु करण्याच्या चर्चा चर्चेत आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. ही भेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी झाली. भेटीच्या वेळेत दादरमधील कबुतरखान्याबाबत चर्चा झाली असून काही … Read more

Chandrakant Patil : “मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणबाबत चर्चेला बसावं” – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : मराठा समाजाच्या आरक्षण विषयावर पुन्हा एकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या माध्यमातून आतापर्यंत मराठा समाजाला अनेक सुविधा आणि निर्णय मिळाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil activist) यांनी केलेल्या मागण्यांमुळेही अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. मात्र, पुन्हा त्यांनी आंदोलनाची हाक दिल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी! शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं काय शिजतय…

शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोरी नंतर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय (political) वातावरण तापलं आहे. राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. या राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांना तर अक्षरशः वेड लागायची वेळ आली आहे. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि शिंदे गटातील भरत गोगावले … Read more

election : रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीचाच डंका, सामंतांना धक्का देत मिळवला विजय, वाचा आकडेवारी

uday samant

election : वाड्या- वस्त्यांवर सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा गुलाल उधळला जातोय. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यात १६ तारखेला तब्बल १८ जिल्ह्यांमध्ये १ हजार १६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे निकाल आज लागत आहेत. मात्र येणाऱ्या निकालांमधून शिंदे गटाला मोठा धक्का राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बसताना दिसत आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या स्वतःच्या गावातच महाविकास … Read more

Foxconn : फॉक्सकॉन गुजरातला पळवल्यामुळे मराठी माणूस भडकल्यावर नरमले मोदी; महाराष्ट्राला दिले ‘हे’ आश्वासन

Narendra Modi

Foxconn : वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉनचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवर अनेक टीकाही करत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी याबाबत शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबद्दल एक माहिती … Read more

Foxconn : ‘फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प देतो’ PM मोदींचा CM शिंदेना शब्द; वाचा नेमकी काय चर्चा झाली..

Eknath Shinde Narendra Modi

Foxconn : वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉनचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवर अनेक टीकाही करत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी याबाबत शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबद्दल एक माहिती … Read more

Uday Samanta : दिड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; उदय सामंतांनी ठाकरेंवरच फोडले खापर, म्हणाले यापुढे तरी…

वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती, पण शिंदे आणि फडणवीस सरकार येताच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. या आरोपाला शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. उदय सामंत म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात … Read more

उदय सामंत टक्केवारी घेऊन काम करतात, राणे समर्थकांना पोसतात, राऊतांचा गंभीर आरोप

कोकणातील शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांमधला वादात विकोपाला जाताना दिसतोय. ठाकरे सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेले उदय सामंत यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी घणाघाती आरोप केले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्यातील या वादांमुळे कोकणातील राजकारण तापले आहे. (Uday Samant works with percentages) कणकवली येथे शिवसेनेची कार्यकारणी बैठक पार पडली. त्यावेळी विनायक राऊत बोलत होते. त्यांनी सध्या शिंदे गटात सामील … Read more

Uday Samant: उदय सामंताचे एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज? केसरकरांच्या बाजूने ठाम उभे रहात म्हणाले….

uday samant support dipak kesarkar | राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपची सत्ता आहे. असे असतानाही शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. दीपक केसरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना शिंदे गटाकडून … Read more