Elon Musk: एलॉन मस्कचा आता भारतीय कर्मचाऱ्यांना दणका, संपूर्ण टीमच टाकली काढून, म्हणाला, ऑफिसला येत असाल तर..

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि कर्मचाऱ्यांची टाळेबंदी सुरू झाली आहे. शुक्रवारी, ट्विटरने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. कंपनीकडून किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे हे सध्या तरी माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात ट्विटरमध्ये 250 हून अधिक कर्मचारी काम करतात. वृत्तानुसार, ट्विटरने भारतातील … Read more

Twitter : ट्विटरच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस, कर्मचारी हादरले

Twitter | इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून, कंपनीमध्ये लवकरच मोठी टाळेबंदी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता ही बातमी खरी ठरत आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना ईमेल पाठवून त्यांची नोकरी कायम राहणार की नाही हे सांगितले आहे. ही माहिती त्यांना मेलद्वारे दिली जाईल. यासोबतच शुक्रवारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे. ट्विटरने आपल्या मेलद्वारे … Read more

Elon Musk : …म्हणून एलोन मस्कने पराग अग्रवालची ट्विटरमधून हकालपट्टी केली; खरे कारण आले समोर

elon musk parag agrawal

why elon musk remove parag agrawal in twitter company | टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांना एलोन मस्क मालक बनल्यानंतर कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्यांना कंपनीच्या मुख्यालयातूनही हाकलून देण्यात आले आहे. एलोन मस्कने या वर्षी १३ … Read more

Plasma: रुग्णालयाचा भोंगळा कारभार, ब्लड प्लाझ्माऐवजी रुग्णाला चढवला मोसंबीचा रस, अन् मग घडलं असं काही..

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील एका रुग्णालयाने रक्ताच्या प्लाझ्माऐवजी मोसंबी फळाचा रस सप्लाई  केल्याचा आरोप होत आहे. ज्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. हे प्रकरण ज्या रुग्णालयाशी संबंधित आहे ते आता सील करण्यात आले आहे. Dengue, Prayagraj Rakesh Singh, Plasma, … Read more

Anand Mahindra: आनंद महिद्रांनी नेटकऱ्यांना विचारलं अजब कोडं, ५० वर्षांवरील व्यक्ती नाही देऊ शकत उत्तर, पहा तुम्हाला जमतंय का?

anand mahindra

Anand Mahindra, Social Media, Twitter/ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना सोशल मीडिया खूप आवडते. ते त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्ससाठी अनेक आकर्षक आणि प्रेरणादायी व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून लोक काही काळ गोंधळले आहे. एवढेच नाही तर चित्रात दिसणारी छोटी आणि सोपी … Read more

PFI : PFI नंतर ‘या’ इस्लामिक संघटनेवरही बंदी घालणार, शिंदे-फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय

Eknath Shinde Devendra Fadanvis

PFI : केंद्र सरकारने पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. या संघटनेचा दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून देशात विविध ठिकाणी या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर सरकारने या संघटनेवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. यामध्ये देशभरातून … Read more

Narendra Modi: सगळा देश मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय पण चर्चा मात्र शिंदेंच्या शुभेच्छांचीच; कारण…

narendra modi

नरेंद्र मोदी (Narendra Modi): आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदींच्या वाढदिवसानिमित्य १७ सप्टेंबर ते २ आक्टोबर सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मोदींना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक प्रकारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावच केला … Read more

Krushna Prakash: “बाप्पाला तू शेवटपर्यंत जवळ ठेवलंस, गणपती येताहेत अन् तू गेलीस” IPS कृष्णप्रकाश गहीवरले

krushn prakash

कृष्ण प्रकाश(Krushna Prakash): स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण सगळ्यांना समान लागू होते. कारण आईशिवाय मुलं पोरकी असतात. असं म्हणतात की, सगळ्यांच्या प्रेमापेक्षा आईचं प्रेम हे नऊ महिने जास्त असते. मुलांनासुद्धा आईच्या कुशीत वाटत इतकं सुरक्षित कुठेच वाटत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे, नुकतेच आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे … Read more

Hritik Roshan : ह्रतिकरोशनमुळे झोमॅटोला कोट्यावधींचा फटका; असं काय झालं की ग्राहकांनी केली बॉयकाॅट झोमॅटोची मागणी? जाणून घ्या…

Hritik Roshan

Hritik Roshan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या जाहिरातीच्या वादात सापडला आहे. त्याच्या या जाहिरातीला सगळीकडून विरोध केला जात आहे. हृतिक रोशनने या जाहिरातीत महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख केल्याने तो वादात अडकला आहे. या जाहिरातीमुळे रविवारपासून लोकांनी झोमॅटोला बॉयकॉट करा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु … Read more

MPSC: गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या शिंदेंच्या निर्णयावर MPSCचे विद्यार्थी संतापले

eknath shinde and dahihandi

(MPSC): गुरुवारी झालेल्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आज सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. मात्र, यानंतर फक्त कृष्ण जन्माष्टमिलाच नाही तर वर्षभरात कधीही दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. दहिहंडीचा आता साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्टला विधानसभेत केली. दहीहंडी आता वर्षभर खेळता येऊ शकते. तसेच … Read more