पोलिसांनी केतकी चितळेच्या मुसक्या आवळल्या; शरद पवारांवर आक्षेपार्ह लिहीणं पडलं महागात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(actress ketaki chitale arrested … Read more

सतरा वेळा लाळ गळे..वाकडं झालं तुझं थोबाड; केतकी चितळेच्या पवारांवरील विकृत पोस्टने महाराष्ट्र संतापला

ketaki

मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येत असते. सोशल मीडियावर ती अनेक वादग्रस्त पोस्ट किंवा व्हिडीओ टाकत असते. सध्या ती अशाच तिच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने यावेळी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.(actress-ketaki-chitale-conterversial-post-on-sharad-pawar) केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, … Read more

ही तर मानसिक विकृती’ पवारांवर आक्षेपार्ह लिहीणाऱ्या केतकी चितळेला राज ठाकरेंनी झापले, म्हणाले…

काल अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे(Ketaki Chitale) हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(mns raj thakre react on actress ketaki chitale conterversial post) यावरून … Read more

PHOTO: चाहत्यांना नाही आवडलं मंदिरा बेदीचं मित्रासोबतचं बिकीनी शुट, म्हणाले, ‘मजा आहे तुमची…’

गेल्या वर्षी पती राज कौशलच्या (Raj Kaushal) आकस्मिक निधनानंतर अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) तुटून पडली होती. तिच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला होता. एकेकाळी आपले बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये चर्चेत असणा-या मंदिराचा सोशल मीडियावरून संपर्क तुटला होता. आता मंदिराने जवळपास वर्षभरानंतर पहिल्यांदाच बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत.(fans-didnt-like-mandira-bedis-bikini-shoot-with-her-friend) View this post on Instagram A post … Read more

‘या’ महाविद्यालयात शिकवला जाणार पोर्नोग्राफीवर अभ्यासक्रम; वाचा कोर्सची संपुर्ण डिटेल्स..

अमेरिकेतील एका विद्यापीठात पोर्नोग्राफी आधारित एका अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलीआहे. अमेरिकेमधील उटाह येथील वेस्टमिन्स्टर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. वेस्टमिन्स्टर हे कला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने(College) नवीन हंगामासाठी पोर्नोग्राफीवर एक कोर्स लागू केला आहे.(Courses on Pornography to be taught in ‘this’ College; Read full course details ..) या कोर्समध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळवण्यासाठी … Read more

लेडी गागापासून ते कँटी पेरीपर्यंत, हे हॉलिवूड स्टार्स झालेत ओप्स मोमेंटचे शिकार, पहा फोटो

हॉलिवूड हे चित्रपटापासून त्याच्या गाण्यांपर्यंत जगभर ओळखले जाते. अनेक हॉलिवूड चित्रपट आपल्या इथे म्हणजेच बॉलीवूडमध्ये रिमेक केले जातात. सध्या सोशल मीडियावर हॉलिवूड स्टार विल स्मिथचा बोलबाला आहे. पण या बातमीत आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही आहोत. आज आम्ही तुम्हाला अशी एक फोटो गॅलरी दाखवणार आहोत, ज्यामध्ये कलाकार त्यांच्या ड्रेसमुळे अशाप्रकारे ओप्स मोमेंटचे शिकार झाले आहे जे … Read more

सणासुदीच्या काळातही उर्फी जावेदने सोडला नाही वेडेपणा, अशी होळी खेळली की उडाला गोंधळ

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. होळीच्या दिवशीही उर्फीने असा ड्रेस घातला कि, इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. होळीच्या खास प्रसंगी उर्फीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या मनात खळबळ उडाली आहे.(urfi-javed-did-not-give-up-his-deeds-even-during-the-festival) व्हिडिओमध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. तिच्या हातात गुलाल आहे. ती कॅमेऱ्याकडे वळताच … Read more

‘रात्री हे लोक माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी मलाच ट्रोल करतात’, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री

सोशल मिडीयावर सतत मॉडेल्स आणि अभिनेत्रींना ट्रोल करण्यात येत असते. अगदी घाणेरड्या पद्धतीने या मॉडेल्स आणि अभिनेत्रींवर नेटकरी कमेंट्स करतात. अनेक वेळा त्यांचे मादक फोटो पाहून त्यांची खुलेआम खिल्ली उडवण्यात येते. परंतु अशा प्रकारांवर सर्वच मॉडेल्स आणि अभिनेत्री शांत बसत नाहीत. त्या या सर्व गोष्टींना सडेतोडपणे उत्तर देतात. अशाच अभिनेत्रींमध्ये पूनम पांडेचा देखील समावेश आहे. … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला अभिनेता, म्हणाला, ‘…कुत्रबी ईचारत नाय’

Sonalee-Kulkarni.j

गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते किरण माने(Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘राजकीय पोस्ट केल्यामुळे मला मालिकेतून बाहेरचा रास्ता दाखवला गेला’ असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता.(marathi actor kiran mane comment on sonali kulkarni post) त्यावेळी अभिनेते … Read more

कर्नाटकच्या हिजाब प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूने घेतली उडी? म्हणाला, इलेक्शन आलं वाटतं…

सध्या कर्नाटकच्या शाळा कॉलेजमध्ये बुरखा प्रकरणावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा-कॉलेजात बुरखा घालून येण्यासाठी विद्यार्थीनी आंदोलन करत आहे. या प्रकरणाचे पडसाद देशभरात पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रातही अनेक मुस्लिम संघटनांनी या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोक त्याच्या या ट्विटला … Read more