२ जीच्या निराशेतून निघून भारताने वेगाने ५ जी आणि ६ जीकडे वाटचाल केलीये- पंतप्रधान नरेंद्र मोदी

narendra-modi-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीटही काढले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मंत्री उपस्थित होते. (narendra modi talk about 5g and 6g) कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की भारतीय दूरसंचार … Read more