दर महिन्याला पैसै देतो फक्त माझी.., २५ लाखात अभिनेत्रीसोबत बिझनेसमन करणार होता ‘हे’ कृत्य

बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) हिने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका व्यावसायिकाने पैशाच्या बदल्यात तिला काय विचित्र ऑफर दिली होती हे अभिनेत्रीने सांगितले आहे. ‘गरम मसाला’, ‘सिंघम 3’ आणि ‘ट्रॅफिक सिग्नल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री नीतू चंद्रा हिने एका मुलाखतीत तिच्या खुलाशांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नीतू चंद्रा … Read more

माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी

देशातील रस्त्यांवर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास प्रत्येक व्यक्तीला दंड भरावा लागतो. पण काही जण दंड भरण्यास नकार देतात आणि उलट पोलिसांशी अरेरावी देखील करता. अशीच एक घटना कर्नाटकमधील बंगळूरमधून समोर आली आहे. कर्नाटकमधील भाजप(BJP) आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (BJP MLA’s daughter angry on … Read more

अभिमानस्पद! एकेकाळी मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकणारी मुलगी पीएचडीसाठी पोहचली अमेरिकेत

अडचणींचा सामना करत यश मिळवलेल्या अनेक चित्रपट कथा तुम्ही पाहिल्या असतील. पण खऱ्याखुऱ्या जीवनात अशीच एक कथा बघायला मिळाली आहे. लहानपणी मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकणाऱ्या तरुणीने संघर्ष करत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सरिता माली या तरुणीला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून फेलोशिप मिळाली आहे.(Once upon a time, a girl selling flowers at a traffic signal … Read more