सावधान! डोक्यावर हेल्मेट असले तरी बसू शकतो २ हजार रुपयांचा दंड, वाहतुकीच्या नियमांत पुन्हा बदल

भारतीय रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंची सर्वाधिक संख्या लक्षात घेऊन सरकारने 1998 च्या मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली. ज्यामध्ये दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट नीट घातले नाही त्यांना तात्काळ 2 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हेल्मेट न घातल्याबद्दल आधीच दंड आकारला जातो, मग त्यात विशेष काय आहे? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, … Read more

ट्रॅफिक नियम मोडल्याने जास्त दंड आकारला गेला? ‘अशाप्रकारे’ घरबसल्या दाखल करा तक्रार

शहर वाहतूक पोलिस शाखेकडे वाहतूक नियमभंगाचे चुकीचे ई-चलन प्राप्त झालेल्या अनेक लोकांच्या तक्रारी येत असतात. या तक्रारी कधी ट्विटर, फेसबुक तर कधी पत्राद्वारे पाठविण्यात येतात. चालकाची चुक नसताना देखील त्याच्या नावाची पावती अनेकवेळा फाडण्यात येते. कधी कधी तर जास्त दंड ही त्यांच्याकडून आकारण्यात येतो. परंतु अशा सर्वच तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचल्या जात नाही. त्यामुळे यावर पर्यायी … Read more