Bhul Bhulaiya: बॉलिवूडची अवस्था पाहून भुल भुलैया २ चा दिग्दर्शक झाला भावूक, म्हणाला, लॉकडाऊनमध्ये लोकांनी..

Anees Bazmee

आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट कमाईच्या बाबतीत पिछाडीवर पडले. याआधीही अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता मात्र तोही बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. … Read more

चाहत्यांची उत्सुकता शिगेला! प्रभाससोबत दिसणार करीना, ‘हा’ आहे कबीर सिंगच्या दिग्दर्शकाचा मास्टरप्लॅन

राधे श्यामचा अभिनेता प्रभास(Prabhas) हा टॉलिवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या तो ‘सालार’ ते ‘प्रोजेक्ट के’ सारख्या चित्रपटांची तयारी करत आहे, त्यामुळे आता त्याच्या नवीन चित्रपटाचे मोठे अपडेट समोर आले आहे.(kareena-will-be-seen-with-prabhas-ha-is-kabir-singhs-directors-masterplan) विशेष म्हणजे प्रभासच्या नव्या चित्रपटात बॉलिवूडच्या(Bollywood) एका मोठ्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून चाहत्यांची बेबो म्हणजेच करीना कपूर आहे. इंडस्ट्री … Read more

PHOTO: लायगर चित्रपटासाठी विजय देवरकोंडा झाला न्युड, प्रायव्हेट पार्टवर ठेवला फक्त पुष्पगुच्छ

साऊथचे चित्रपट फक्त त्या राज्यातच नाही, तर देशभरात धुमाकूळ घालत असतात. बॉलिवूडमध्येही साऊथच्या अभिनेत्यांचे खुप चाहते आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहे. रामचरण, एनटीआरनंतर आता साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सुद्धा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्या … Read more

..त्यामुळे शाहरूखने आर माधवनच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाकारलं मानधन, वाचून हैराण व्हाल

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा बहुप्रतिक्षित ‘ राॅकेट्री : द नंबी इफेक्टस ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधवन मुख्य भूमिका साकारणार असून दिग्दर्शन आणि लेखनही त्यानेच केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि राॅकेट सायंटिस्ट नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित राॅकेट्री हा चित्रपट … Read more

पालकांचा घटस्फोटानंतर हादरली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री; लग्नाचं नाव काढताच म्हणते..

आई वडिलांच्या वागणुकीचे परिणाम मोठ्या प्रमाणात मुलांवर होत असतात. कधी सकारात्मक परिणाम होत असतात, तर कधी कधी त्यांच्यातील वाद-विवाद, भांडण यांच्यामुळे नकारात्मक परिणाम देखील मुलांवर होताना आपण पाहत असतो. बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीवर देखील आई वडिलांच्या नात्याचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे. या अभिनेत्रीच नाव श्रुती हसन अस … Read more

अभिनेता विजय बाबूवर महिलेने केला बलात्काराचा आरोप; गुंगीच्या गोळ्या देऊन…

Vijay Babu

मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबूवर (Vijay Babu) कथितरित्या लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. केरळ पोलिसांनी एका महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर विजय बाबूविरोधात खटला दाखल केला आहे. तसेच विजयविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केला आहे. या तक्रारीत महिलेने विजय बाबूवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. बातम्यानुसार, पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले की, जेव्हा ती … Read more

एकेकाळी शिक्षण घ्यायलाही नव्हते पैसे, आता आहे साऊथमधील महागडी अभिनेत्री; वाचा समंथाचा प्रवास

Samantha

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha) आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये समंथाने अनेक हिट चित्रपटात काम केले. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर समंथाने आज सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. परंतु, इथपर्यंत पोहोचण्यासाठी समंथाचा मार्ग काही सोपा नव्हता. यशाचे शिखर गाठण्यासाठी समंथाला खूप मेहनत करावी लागली होती. तर आज या लेखाद्वारे समंथाविषयी … Read more

समंथा आणि नागाचैतन्य पुन्हा एकत्र येणार? अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल

samantha and naga chaitanya

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपल समंथा रूथ प्रभू आणि नागाचैतन्या (samantha and naga chaitanya) मागील वर्षी विभक्त झाले होते. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या बातमीने चाहत्यांसोबत सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, आता समंथाने इन्स्टाग्रामवर हँडलवर एक अशी गोष्ट केली, ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. समंथा आणि … Read more