‘माझ्या चाहत्यांना वाईट सवय लागावी असं मला वाटत नाही’, अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखूची ऍड

विमल इलायचीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारला ट्रोल केले जात आहे. पण अल्लू अर्जुनने या सगळ्या प्रकरणाची चर्चा असताना चाहत्यांचे मन जिंकले आहे. अल्लू अर्जुनने तंबाखू ब्रँडची ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे. अल्लू अर्जुनला तंबाखू कंपनीने करोडो रुपयांची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याने ही ऑफर स्वीकारली नाही कारण त्याला त्याच्या चाहत्यांना काही चुकीची सवय लावायची नाही. … Read more

नो स्मोकिंगच्या जाहिरातीमधील मुकेशची खरी कहाणी तुम्हाला माहिती आहे का? वाचून काळीज फाटेल

तंबाकू जानलेवा है… आज ही छोड़ें… भारतीय चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी तुम्ही ‘नो स्मोकिंग’ (no smoking) च्या जाहिराती पाहिल्या असतील. मोठ्या स्क्रीनवर ही जाहिरात वारंवार दाखवल्यामुळे लोकांच्या चांगल्या मूडचा बँड वाजवला जातो. हे विशेषतः त्या लोकांना त्रास देते जे धूम्रपान किंवा तंबाखू सेवनापासून दूर आहेत. (no smoking ad mukesh death story) पण सत्य हे आहे … Read more