इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंट; असा झाला खुलासा, पोलिसही चक्रावले
सध्या सोशल मीडियावर थेरगाव क्वीन चांगलीच चर्चेत आहे. थेरगाव क्वीन असे इंस्टाग्रामवर अकाऊंट असलेल्या तरुणीचे खरे नाव साक्षी महाले असे आहे. तिने इंस्टाग्रामवर रिल्स बनवून लोकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. अश्लील आणि शिवीगाळ केलेल्या व्हिडिओमुळे साक्षी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. पण अशा व्हिडिओंमुळे लोकांनी तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी … Read more