मला मुद्दाम सचिनला चेंडूने जखमी करायचे होते कारण…, शोएब अख्तरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर फलंदाजांना आऊट करण्यापेक्षा त्यांना दुखापत करण्यावर विश्वास ठेवतो. हे सत्य त्याने स्वतः अनेकदा मान्य केले आहे. नुकताच एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यूट्यूब चॅनलवर बोलताना त्याने सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरलाही त्याला जखमी करायचे होते … Read more