Ashish Shelar: ‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

Ashish Shelar:  मुंबई येथे हिंदी आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांची तुलना काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम येथील दहशतवाद्यांशी (Terrorists) केली आहे. शेलारांचं गंभीर वक्तव्य … Read more

Santosh Jagdale : झोपेतून दचकून उठते, समोर रायफलवाला दिसतो, पुण्याचं जगदाळे कुटुंबीय अजूनही पहलगामच्या धक्क्यात

Santosh Jagdale : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश होता. राज्य सरकारने या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील संतोष जगदाळे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यांच्या कन्या असावरी … Read more

PFI : राज्यात पीएफआय कार्यकर्त्यांना दिलं जात होतं दहशतवादी प्रशिक्षण? एटीएसचा धक्कादायक खुलासा

PFI

PFI : राज्यात पीएफआयबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात पीएफआय कार्यकर्त्यांकडून शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्यांनतर आता ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा … Read more

वक्फ बोर्डाच्या जमिनींवर चालवणार बुलडोझर, मदरशांबाबतही केले मोठे वक्तव्य, योगींच्या मंत्र्याची मोठी घोषणा

उत्तर प्रदेशमध्ये, योगी सरकारचे पशुधन, दूध विकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री, धरमपाल सिंह यांनी म्हटले आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी बुलडोझर चालवला जाईल. त्याचबरोबर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याच्या मालमत्तांचीही माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी मदरशाबद्दल बरेच काही सांगितले आहे. राज्यात फक्त तेच मदरसे चालतील, ज्यामध्ये दहशतवाद शिकवला जात नाही, … Read more