tejwini pandit : मी नगरसेवकाला भाड्याचे पैसे द्यायला गेले अन् त्याने…; तेजस्विनी पंडितने केला धक्कादायक खुलासा
tejwini pandit revealed shocking things | गेल्या काही दिवसांपासून तेजस्वीनी पंडित ही चांगलीच चर्चेत आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतीची तिची अथांग ही वेबसिरीज आली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी आलेल्या रानबाजार या वेबसिरीजमुळेही ती चांगलीच चर्चेत आली होती. रानबाजार या वेबसिरीजमध्ये तिने अनेक … Read more