Tejas Thackeray: तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना मिलिंद नार्वेकरांचे खास ट्विट; म्हणाले…
milind narvekar talk about tejas thackeray | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिवसेना आता खिळखिळी झाली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. तेजस ठाकरे यांच्याबद्दल सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात … Read more