China Condom Tax: जन्म दर वाढवण्यासाठी चीनचा वेगळाच प्लान, ‘त्या’ वस्तूंवरील टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढवला

China Condom Tax: जगाला नेहमीच अनपेक्षित निर्णयांनी थक्क करणाऱ्या चीन (China country decision) सरकारने आता असा पाऊल उचलला आहे की ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. तब्बल तीन दशकांनंतर चीनने कंडोम आणि इतर गर्भनिरोधक साधनांवर थेट व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (Value Added Tax rule) लागू करण्याची घोषणा केली आहे. नव्या धोरणानुसार या वस्तूंवर आता … Read more

Aurangabad : असा बडा दिलवाला सरपंच पाहीजे; भन्नाट गिफ्ट देत केली गावकऱ्यांची दिवाळी गोड

Aurangabad

Aurangabad : औरंगाबादजवळ एक गाव आहे त्याचे नाव आहे पाटोदा. या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. कारण या गावातील सर्व लोक १०० टक्के टॅक्स भरतात. कोरोनाच्या काळातही या गावातील लोकांनी टॅक्स बुडवला नाही. त्यामुळे या गावातील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या काळात एक गिफ्ट दिले होते.(Aurangabad, Corona, Bhaskar Pere, Tax, CCTV cameras, … Read more

बिग ब्रेकींग! खाजगी वाहनांना टोल कायमचा माफ होणार, ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय

खाजगी वाहनधारकांना नेहमीच महामार्गांवरील टोलचा त्रास होतो. पण आता खाजगी वाहनधारकांना महामार्गांवरील टोलच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे. राजस्थान सरकारने राज्यातील खाजगी वाहनांवरील टोल(Toll) टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण व्यावसायिक वाहनांवर पूर्वीप्रमाणेच टोल आकाराला जाणार आहे.(Private vehicles will be exempted from toll forever) मिळालेल्या माहितीनुसार, आता राजस्थान राज्यातील सर्व महामार्गांवर फक्त व्यावसायिक वाहनांना टोल … Read more

“महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देतो, तरीही सापत्नेची वागणूक; मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच दिली

आज पंतप्रधान मोदींची देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड विषयासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) इंधन कर कमी करण्यावरून ठाकरे सरकारला सुनावले होते. राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.(The Chief Minister gave the statistics to pm … Read more

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकदाराला किती टॅक्स कधी भरावा लागतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अनेकांना सोप्पे वाटते. मात्र गुंतवणूक केल्यानंतर किती कर भरावा लागतो, यासंबंधीत प्रक्रिया काय असते हे कोणाला जास्त माहित नसते. यामुळे अनेकांचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडमधील 65 टक्के रक्कम शेअरची बाजारात गुंतवणूक केली तर त्याला इक्विटी फंड असे म्हटले जाते. याच्याउलट जर तुम्ही फंडमधील युनिट एका … Read more