ratan tata : कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रतन टाटांनी जे केलं ते कोणताच उद्योगपती करणार नाही

ratan tata

ratan tata save employee life | प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे फक्त भारतात नाही तर जगात मोठे नाव आहे. ते तरुणांसाठी एक आदर्श आहे. व्यवसायात कसे यश मिळवावे, माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यामुळे प्रत्येक भारतीय त्यांचा आदर करतो. रतन टाटा यांच्या अनेक चांगल्या कामांमुळे लोक त्यांचा आदर करतात. रतन टाटा … Read more

Tata group : आता टाटा बनवणार आयफोन, भारतीयांना भेटणार टाटा मेड आयफोन; वाचा सविस्तर माहिती

टेक कंपन्यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजाराबाबत म्हणजेच भारताबाबत त्यांच्या धोरणात बरेच बदल केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आयफोनचे उत्पादन भारतात होत आहे. मात्र आता लवकरच भारतात तयार झालेले लेटेस्ट आयफोन बाजारात येतील अशी माहिती आहे. टाटा समूह आणि तैवानच्या विस्ट्रॉन कॉर्प यांच्यात भारतात आयफोन निर्मितीसाठी बोलणी सुरू आहेत. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे एक संयुक्त उपक्रम … Read more

टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, गुंतवणूकदारांना दिला ७०० टक्के परतावा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. (tata power share price) टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींचे शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. … Read more

टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक झाला खुपच स्वस्त; काहीच दिवसांत गुंतवणूकदारांना करु शकतो मालामाल

Tata Teleservices Limited ही टाटा समूहाची टेलिकॉम कंपनी, गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत्या ट्रेंडमध्ये आहे. मंगळवारी म्हणजेच १५ मार्च रोजी सलग ५ व्या ट्रेडिंग सत्रात TTML शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. हा स्टॉक खूपच अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. (tata teleservices ltd share) हा स्टॉक आता गुंतवणूकदांना जबरदस्त नफा मिळवून देत असल्यामुळे परताव्याच्या बाबतीत तो … Read more

रतन टाटांनी पैसे लावलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार; तुफान कमाईची ही संधी सोडू नका

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची गुंतवणूकदार असणारी ब्लूस्टोन ज्वेलर कंपनी लवकरच १५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणणार आहे. ब्लूस्टोन आयपीओमार्फत १० ते १२ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. मुख्य म्हणजे, कंपनीने यावर काम करण्यासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज आणि जेएम फायनॅन्शिअलला इन्व्हेस्टमेंट बँकर नियुक्त केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी येत्या २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाच्या … Read more