बाॅलीवूडला पुन्हा ड्रग्जचा विळखा; श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ती कपूरच्या मुलाला अटक

मुंबई क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणी एनसीबी कडून किंग खानच्या  मुलाला म्हणजे आर्यन खानला क्लिन चीट मिळुन अजून काही दिवस झाले नाही, तोपर्यंतच अजुन एका  बॉलीवूड सेलिब्रिटीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला बेंगळुरू पोलिसांनी एका रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं आहे. सिद्धांतवर ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. बेंगळुरूमधल्या एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी रविवारी रात्री धाड … Read more

संतोष जाधवच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या; मुसेवालाच्या खुनाबाबत खळबळजनक माहिती उघड

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या खुनानंतर याबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुसेवालाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली. तसेच मुसावालाच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले त्यानुसार संतोष जाधव, सौरभ महाकाल यांचा त्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. सौरभ महाकाळ याला मंचरवरून तर संतोष जाधव याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.यामधील संतोष जाधव याला २० जून पर्यंत पोलीस … Read more

राज्यसभा निवडूणूकीत क्राॅस मतदान केल्यामुळे ‘या’ काॅंग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी

देशात नुकत्याच ४ राज्यात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. हरियाणात २ जागांसाठी ही निवडणुक पार पडली होती. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पक्षाला अपेक्षित असा निकाल न लागल्यामुळे क्रॉस वोटिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हरियाणा राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याबद्दल काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते कुलदीप बिश्नोई यांची तातडीनं सर्व पदांवरून हकालपट्टी करून त्यांचे सदस्यत्व रद्द … Read more

ताजमहालाचे रहस्य उलगणार! वर्षानुवर्षे बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यासाठी हायकोर्टात याचिका

ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ताजमहालच्या २२ कुलूपबंद दरवाज्यांची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे जेणेकरून तेथे हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती … Read more

आनंद महींद्रांनी शब्द पाळला! लोकांना फक्त १ रुपयात इडली देणाऱ्या ‘इडली अम्मा’ला गिफ्ट दिले घर

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली इडली तयार करणारी ‘इडली वाली अम्मा’ सगळ्यांनाच माहिती आहे. मजुरांना पोटभरुन जेवण मिळावे म्हणून एवढ्या महागाईच्या काळातसुद्धा  अम्मा आपली इडली फक्त १ रुपयाला विकते. अम्माच्या  या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती. आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा’ला नवीन घर देण्याचं वचन दिले होते.  हे वचन त्यांनी आज मातृदिनाच्या … Read more

भारीच! आनंद महिंद्रांनी इडली अम्मांना दिलेलं वचन केलं पूर्ण, मातृदिनाच्या दिवशीच घर दिलं भेट

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली इडली तयार करणारी ‘इडली वाली अम्मा’ सगळ्यांनाच माहिती आहे. मजुरांना पोटभरुन जेवण मिळावे म्हणून एवढ्या महागाईच्या काळातसुद्धा  अम्मा आपली इडली फक्त १ रुपयाला विकते. अम्माच्या  या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती. आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा’ला नवीन घर देण्याचं वचन दिले होते.  हे वचन त्यांनी आज मातृदिनाच्या … Read more

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची संपत्ती झाली उघड; संपत्तीचा आकडा पाहून डोळे पांढरे होतील

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडाकेबाज पोलीस आयुक्त, “आयर्नमन”, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं … Read more

ठाकरे सरकारवर आता दिल्लीतून हल्ला? तुरूंगातून सुटल्यावर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना

मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या अट्टाहासामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि  पती आमदार रवी राणा यांची अखेर सुटका झाली आहे. राणा यांना मुंबई सत्र  न्यायालयाने बुधवार (४ मे) रोजी  जामीन मंजूर केला. गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले . मागील १४दिवसांपासून दोघेही तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक … Read more

युपीत १३ वर्षीय बलात्कार पिडीतेवर पोलिसानेही केले अत्याचार; नोबेल विजेते सत्यार्थी भडकले, योगींना म्हणाले..

कैलाश सत्यार्थी हे सतत समाजाच्या भल्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असतात. ते भारतीय बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते आहेत. उत्तर प्रदेशमधील ललितपूर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेवर त्यांनी पुन्हा तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ … Read more

UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना लाच घेताना रंगेहात पकडले

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राजस्थान लोक सेवा आयोगाच्या निवड समितीचे सदस्य, तसेच राजस्थान येथील कोटा  टेक्निकल विद्यापीठाचे कुुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता  यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल ३०० महाविद्यालय येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली … Read more