भाजपला सोडून समाजवादी पार्टीत सामिल होणे पडले महागात, स्वामी प्रसाद मौर्य यांचा दारूण पराभव
यूपी विधानसभा निवडणुकीची 2022 ची मतमोजणी आज 10 मार्च रोजी झाली. मतमोजणीपूर्वी बहुतांश राजकीय जाणकारांचे म्हणणे होते की, विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये मोठी टक्कर आहे, परंतु आता तसे झालेले दिसत नाही. भाजप 250 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर सपा 150 च्या आतच मर्यादित दिसत आहे. मात्र, यावेळी सपा आणि भाजपचे अनेक दिग्गज … Read more