Nissan Tekton : Nissanच्या नव्या SUVची मार्केटमध्ये लवकरच होणार एंट्री! क्रेटा आणि सेल्टोसलाही देणार आव्हान, मिळणार जबरदस्त फीचर्स

Nissan Tekton : निसान (Nissan) ने अखेर त्यांच्या आगामी एसयूव्हीची (New SUV) अधिकृत घोषणा केली असून, तिचे नाव टेक्टन (Tekton) असे जाहीर केले आहे. निसान मोटर इंडिया (Nissan Motor India) द्वारे भारतीय बाजारात ही नवीन सी-एसयूव्ही (C-SUV) लाँच करण्यात आली असून, टेक्टन हे टेरानो मॉडेलचे स्थान घेणार आहे, असा अंदाज आहे. मात्र, निसान म्हणते की … Read more

Maruti Suzuki: मारूती सुझुकीची ‘ही’ एसयुव्ही देणार ह्युंदाई क्रेटाला टक्कर, देतेय तब्बल २७ किमीचे मायलेज

SUV

मारूती सुझुकी (Maruti Suzuki): मारुती सुझुकीने आपली नवी ग्रँड विटारा भारतात सादर केली आहे. मारुती सुझुकी कडून याच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे, मात्र सध्या किमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कंपनीने म्हटले आहे की ग्रँड विटाराचे उत्पादन ऑगस्टपासून सुरू होऊ शकते, तर त्याची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू केली जाऊ शकते.(Maruti Suzuki, Great … Read more

नाशिकमध्ये खळबळ! सुफी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मंगळवारी चार अज्ञातांनी अफगाणिस्तानमधील एका ३५ वर्षीय मुस्लिम आध्यात्मिक नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईपासून २०० किमी अंतरावर येवला शहरातील एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर सायंकाळी ही घटना घडली.(Assassination, Afghanistan, Khwaja Syed Chishti, Sufi Baba) एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा सय्यद चिश्ती … Read more

चालत्या गाडीमध्ये सेक्स करणं पडलं महागात, झाली आयु्ष्यातील सर्वात मोठी चूक, वाचून हादराल

गाडी चालवताना थोडीशी चूक जीवघेणी ठरू शकते. रस्ते अपघात टाळण्यासाठी(Accident) सरकारने सर्व प्रकारचे वाहतुकीचे नियम केले आहेत. असे असतानाही काही लोक नियमांचे पालन करत नाहीत आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. (it-was-expensive-to-have-sex-in-a-moving-car-it-was-the-biggest-mistake-of-my-life) असेच एक प्रकरण आता समोर आले आहे ज्यात चालत्या वाहनातील एका महिलेने ड्रायव्हरसोबत ओरल सेक्स(sex) करण्यास सुरुवात केली आणि अपघात झाला. लैंगिक कृतीमुळे … Read more

29 एप्रिलला टाटा करणार इलेक्ट्रिक धमाका, लॉन्च करणार ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांचे नवीन व्हर्जन

भारतीय वाहन निर्माता टाटा मोटर्स कंपनी 29 एप्रिल 2022 रोजी नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण करण्यास तयार आहे. कंपनी पुढील 5 वर्षांत 10 नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची योजना आखत आहे. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक गटाने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो जारी करून याबद्दल माहिती दिली आहे.(tata-motors-to-launch-new-electric-car-new-altroz-ev-or-2022-nexon-ev-on-april-29) परंतु कंपनीने कोणती इलेक्ट्रिक कार सादर केली जाणार … Read more

‘मला पकडून दाखवाच’ MBA पदवीधर चोरट्याचं पोलिसांना खुलं आव्हान

बंगळूरमध्ये एका एमबीए पदवी घेतलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने चार वर्षात तब्बल १४ वाहने(Car) चोरली आहेत. या आरोपीने बंगळूर पोलिसांना एक ओपन चॅलेंज दिलं होतं. आपल्याला पकडून दाखवावं, असं आव्हान या आरोपीने पोलिसांना दिले होते.(mba degree person become thief and … Read more

अर्ध्या तासात १० लाख गोळा करून सेल्समनची जिरवणारा तो शेतकरी कशाची शेती करतो?

Don’t judge a book by its cover ही इंग्रजी म्हण तुम्ही ऐकली असेलच. कर्नाटकातील तुमकूरमध्ये एका कार सेल्समनने शोरूममध्ये शेतकऱ्याचा अपमान केला आणि त्यानंतर जे घडले ते पुर्ण देशाने पाहिले. पण एखाद्याला कमी लेखणे मूर्खपणाचे असल्याचे शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना अशी आहे की, चिक्कसांद्र हुबळी … Read more

SUV घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची सेल्समनने उडवली खिल्ली, अर्ध्या तासात जमा केले १० लाख

Don’t judge book by its cover अशी एक इंग्रजीमधून म्हण आहे. काही जण माणसाची किंमतही त्याच्या कपड्यावरून करतात. कपड्यावरून माणसाची पारख करू नये असा सल्लाही दिला जातो. पण कर्नाटकमधील एका सेल्समननं ही चूक केली आणि हीच चुक त्याला नंतर महागात पडली. (farmer goes to showroom to buy SUV ) तुमकूरमधील रहिवासी असलेला शेतकरी त्याच्या मित्रासोबत … Read more