Suryakant Desai
रुग्णवाहिका बंद पडल्याने शिवसेना आमदाराचा मृत्यू; कुटुंबीयांनी केले ‘हे’ गंभीर आरोप
By Tushar P
—
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई (Suryakant Desai) यांचे शुक्रवारी वयाच्या ८३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे निधन ठाणे(Thane)जिल्ह्यातील डोंबिवली येथे झाले. उपचारासाठी देसाई ...





