कर्ज फेडण्यासाठी बनली सरोगेट आई, शस्त्रक्रियेनंतर जडला जीवघेणा आजार; आता मोजतीय शेवटच्या घटका

युक्रेन हे जगातील सर्वात मोठे सरोगसी मार्केट आहे. युक्रेनमध्ये सरोगसीला कायदेशीर मान्यता आहे. म्हणजेच तेथे मुले जन्माला घालणे किफायतशीर आहे. यामुळेच सरोगसीद्वारे मूल हवे असलेल्यांची पहिली पसंती युक्रेनला आहे. अशी हजारो मुले दरवर्षी इथे जन्माला येतात, ज्यांचे पालक अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि पाश्चिमात्य देशांतील असतात. (surrogate mother in ukraine) युक्रेनच्या या भरभराटीच्या उद्योगामागील सत्य खूप भयानक … Read more