सचिन तेंडुलकर झाला सुर्यकुमार यादवचा फॅन, केलं तोंडभरून कौतुक, म्हणाला, रविवारी सु्र्य…

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात ४८ चेंडूत शतक पूर्ण केले. सूर्यकुमारने आपल्या १७व्या सामन्यात हे शतक झळकावले. सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि दीपक हुडा यांच्यानंतर या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार टीम इंडियाचा तिसरा फलंदाज ठरला. या सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत आणि कर्णधार रोहित शर्मा … Read more

…तर मग धवनही भारतीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे, निवड समितीवर रैना संतापला

आयपीएल २०२२ नंतर लगेच भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यांची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये अनेकांनी पुनरागमन केलं असून यामध्ये  दिनेश कार्तिकचा देखील समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकने ३ वर्षांनी टीम इंडियात जागा मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी … Read more

धोनीने केलेला धमाका पाहून चाहते झाले वेडे, दिग्गजही म्हणाले, ‘वर्ल्डकपसाठी धोनीला परत बोलवा’

धोनी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या सीजनमध्ये, डिफेंडिंग चैम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने गुरुवारी त्यांचा दुसरा विजय नोंदवला. CSK संघाने मुंबई इंडियन्सचा (MI) ३ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पुन्हा एकदा जुन्या महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) झलक पाहायला मिळाली. त्याने सर्वोत्तम फिनिशरची भूमिका निभावली.(dhonis-blast-even-veterans-say-call-dhoni-back-for-world-cup) सामन्यात १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीने शेवटच्या चेंडूवर … Read more

याला म्हणतात मैत्री! संघाने विकत घेतले नाही तरी रैनाने केले धोनीचे तोंडभरून कौतुक, म्हणाला…

चेन्नई संघाचा माजी कर्णधार धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) यांची मैत्री खूप जुनी आहे. या दोन दिग्गजांची मैत्री टीम इंडियापासून सुरू झाली. त्याचवेळी धोनी आणि रैनाची ही मैत्री आयपीएलच्या पहिल्या सत्रापासूनच घट्ट झाली होती, पण यावेळी चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला विकत घेतले नाही.(Though the team did not buy … Read more

मिस्टर आयपीएल चेन्नई सुपर किंग्समध्ये परतणार? टीममध्ये ‘या’ खेळाडूची जागा घेणार रैना, चर्चा सुरू

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहरवर (Deepak Chahar) मोठी बोली लावली होती. फ्रँचायझीने या वेगवान गोलंदाजाला 14 कोटींचे बक्षीस देऊन संघात सामील केले होते, परंतु दुखापतीमुळे तो स्पर्धेत एकही सामना खेळू शकला नाही आणि तो बाहेर पडला. चेन्नई आता दीपक चहरच्या बदलीच्या शोधात आहे आणि सुरेश रैनाच्या (Suresh Raina) रूपाने मिस्टर आयपीएल पूर्ण … Read more

IPL 2022: चेन्नईचा सलग तिसरा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना आठवला रैना, होतेय ‘ही’ मागणी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या या सिजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला त्यांचा जुना खेळाडू सुरेश रैनाची उणीव भासत आहे. याचे कारण चालू सिजनमध्ये चेन्नई संघाची अवस्था बिकट झाली आहे. त्यांनी पहिले तीन सामने गमावले आहेत. रविवारी चेन्नई संघाचा आयपीएलमधील धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा पराभव झाला आहे.(After Chennai’s third consecutive defeat, fans remembered … Read more

‘…म्हणून सुरेश रैना IPL लिलावात अनसोल्ड राहिला’, कुमार संगकारानं सांगितली इनसाईड स्टोरी

Raina-Sangkara.

२६ मार्चपासून आयपीएलचा(IPL) क्रिकेट स्पर्धेला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या हंगामात आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना थरार पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव सोहळा पार पडला होता.(kumar sangakara talk about why suresh raina ansold in ipl auction) या सोहळ्यात … Read more

IPL 2022: रवि शास्त्रींची सुरेश रैनासोबत धमाकेदार एन्ट्री, आयपीएलमध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

26 मार्चपासून आयपीएलचा (IPL-2022) 15वा सीझन सुरू होत आहे. जगभरातील लाखो क्रिकेट चाहते लीग सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळचा आयपीएल सीझन खूपच रोमांचक असणार आहे कारण यावेळी 8 ऐवजी 10 संघ सहभागी होणार आहेत. आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स देखील आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याच्या तयारीत व्यस्त आहे.(Ravi Shastri’s smashing entry with Suresh … Read more

आयपीएलमध्ये ‘या’ संघाकडून रैनाची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

आयपीएलमधील यशस्वी खेळाडूंपैकी ज्याचे नाव चर्चेत असते तो म्हणजे सुरेश रैना होय. आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर कोणत्याही टीमने बोली लावली नाही. रैनाला या सिझनपूर्वी  चेन्नई सुपर किंग्सने मुक्त केले होते. त्यानंतर त्याला चेन्नईसह एकाही आयपीएल टीमनं खरेदी केले नाही. मात्र आता एका ट्विटमुळे सुरेश रैना आयपीएलच्या एका टीममध्ये सामील होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. आता … Read more

सुरेश रैना ‘या’ आयपीएल टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग, CSK ला करणार कायमचे बाय-बाय?

suresh-raina

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अनेक अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असणाऱ्या सुरेश रैनाला(Suresh Raina) या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सुरेश रैनाला त्याचा जुना संघ सीएसके ने देखील विकत घेण्यात रस दाखवला नाही.(suresh raina with new ipl team ) आयपीएल २०२२ … Read more