Valmik Karad : वाल्मिक कराडची प्रकृती जेलमध्ये बिघडली, सिटीस्कॅन तपासणी झाली; मेडीकल रिपोर्टमध्ये काय आलं?

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड(Valmik Karad) सध्या तुरुंगात आहे. शनिवारी दुपारी त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला श्वास घेण्यास आणि बोलण्यास अडचण येत होती. त्यामुळे तातडीने जिल्हा कारागृहात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि डॉक्टरांनी सिटीस्कॅन व रक्त तपासणीचा सल्ला दिला. त्यानुसार, … Read more

Suresh Dhas : खोक्या भाई पाठोपाठ सुरेश धस आणखी एका गुंडामुळे आले अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरूर कासारमधील बावी गावात ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेशिवाय त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप देखील आहे, ज्याचा तपास वन … Read more

पंकजा मुंडेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ नेता ठरला किंगमेकर, तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा

नगर पंचायत निवडणुकीत भाजपने बीड जिल्ह्यात झेंडा रोवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पैकी तीन नगर पंचायती आमदार सुरेश धस यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. केवळ वडवणी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे भाजपच्या विरोधात प्रबळ दावेदार होते. प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती लागला आहे. … Read more