देशातल्या ब्राम्हणवादी लोकांनी कब्जा केलेल्या दलितांच्या जमिनी माघारी घ्या; दलित पँथरची मागणी
दलित पँथरच्या चळवळीला रविवारी ५० वर्षे पुर्ण झाली आहे. त्या निमित्ताने दलित युथ पँथरने चैत्यभूमीवर पँथरच्या सुवर्णमहोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांची भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती होती. (suraj yendage in dalit panther event) देशातील शोषित, पीडित दीन-दलितांना न्याय मिळवून देणारी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लढणाऱ्या दलित पँथर संघटनेला ५० … Read more