बॉलीवूडने कधीच असं भव्य लग्न पाहिलं नसेल, ‘या’ महिन्यात होणार आथिया-केएल राहुलचं लग्न

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नानंतर काही दिवसांनी सुनील शेट्टीची (Suniel Shetty)मुलगी अथिया शेट्टी  (Athiya Shetty)  आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नसोहळ्याच्या (Athiya Shetty and KL Rahul Wedding) बातम्या येऊ लागल्या. चाहत्यांना या लग्नाची माहिती मिळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.(bollywood-has-never-seen-such-a-grand-wedding-athiya-kl-rahuls-wedding) मात्र, काही काळानंतर अथियाच्या एका जवळच्या मित्राने या बातम्यांचे खंडन केले आणि सांगितले … Read more

गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने केएल राहुलला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, तुझ्यासोबत कुठेही..

Athiya Shetty

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) दीर्घकाळापासून क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. परंतु, अथिया किंवा राहुलने कधीही त्यांच्या या नात्याची जाहिर कबुली दिली नाही. परंतु, आता या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबूली दिल्याचे पाहायला मिळत आहे. क्रिकेटर केएल राहुलने सोमवारी आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची … Read more

केएल राहुलचे शतक पाहून, सासरे सुनील शेट्टी स्वत:ला रोखू शकले नाहीत; म्हणाले…

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल अनेक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे, तर शनिवारी झालेल्या सामन्यात राहुलने फलंदाजी करत शतक झळकावले. आपल्या कर्णधारपदाच्या खेळीदरम्यान, राहुलने मुंबईच्या गोलंदाजांची कडवी वर्गवारी केली आणि त्यानंतर शतक झळकावले, त्यानंतर त्याचे नाव सर्वत्र चर्चेत आले.(seeing-kl-rahuls-century-father-in-law-sunil-shetty) आता केएल राहुलने(KL Rahul) फटकेबाजी करत शतक झळकावल्याने शेट्टी कुटुंबीयांकडून नक्कीच प्रतिक्रिया येतील. तर असेच … Read more

‘मला कपडे काढून नाचण्यास सांगितले’, अभिनेत्रीचा काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप

tanushree-dutta.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागण्या केली, असा आरोप अभिनेत्री … Read more

तनुश्री दत्ताचे काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, मला कपडे काढून…

Tanushree-

‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर(Box Office) देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागण्या केली, … Read more

‘ना कजरे की धार..’ गाण्यातील अभिनेत्रीचा आता बदललाय लूक; दिसते खूपच ग्लॅमरस, पहा फोटो

Mohra Movie Song

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीन टंडन अभिनित ‘मोहरा’ हा चित्रपट १९९४ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील सर्व गाणीसुद्धा (Mohra Movie Song) खूपच हिट झाले होते. यामध्ये ‘ना कजरे की धार..’ या गाण्यानेही खूप लोकप्रियता मिळवली होती. नव्वदच्या दशकातील हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचे आहे. तर या रोमँटिक गाण्यात सुनील शेट्टीसोबत एक अभिनेत्री … Read more

VIDEO: खुपच आलिशान आहे सुनिल शेट्टीचा खंडाळ्यातील बंगला, कारच्या सनरूफसारखे उघडते घराचे छत

सुनील शेट्टीने(Sunil Shetty) त्याच्या खंडाळ्यातील ‘जहान’ या शानदार आणि आलिशान घराची आतील आणि बाहेरील बाजू दाखवली आहे. मुंबईजवळील डोंगर आणि झाडांच्या मधोमध असलेल्या त्याच्या अप्रतिम घराचा व्हिडिओ यूट्यूबवर चाहत्यांची मने जिंकत आहे. सुनील शेट्टीच्या या घर आतून आणि बाहेरून वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे.(Sunil Shetty’s bungalow in Khandala is very luxurious) सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे घराची … Read more

के एल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच अडकणार लग्नबंधनात? सुनील शेट्टीने ट्विट करत दिली माहिती

बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून लगीनघाई सुरू झाली आहे. मागील महिन्यातच अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांनी गुपचूप लग्न केले. आता या कलाकारांच्या नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. याच यादीत आता आणखी दोन कलाकारांची नावे जोडली आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. … Read more