‘या’ व्यक्तीने बनवली अनोखी सायकल, सुनील शेट्टीही झाला फॅन, म्हणाला, ‘ब्रिलियंट आयडिया’
सुनील शेट्टी(Sunil Shetty) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अॅक्शन आणि कॉमेडी यांसारख्या शैलीतील भूमिकांसाठी तो सर्वाधिक प्रशंसनीय आहे. त्याच्या गॅरेजमध्ये BMW X5 सारख्या महागड्या गाड्या आहेत. त्याला मोटारसायकलचाही शौक आहे. यामुळेच बाईकची फिलिंग देणार्या मेरठच्या श्रेय सिन्हा यांनी बनवलेली सायकल त्यांच्या हृदयाला भिडली, म्हणून त्यांनी ट्विटरवर श्रेयसाठी लिहिले – ब्रिलियंट आयडिया.(unique-bicycle-made-by-this-person-sunil-shetty-also-became-a-fan) मोदीपुरम येथील रहिवासी … Read more