Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना फोनवर विचारलं संजय राऊतांच्या तब्येतीचं हालहवाल, म्हणाले, लवकर बरे व्हा

Eknath Shinde : राजकीय मतभेद विसरून आपुलकीचा संदेश देत, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करत, शिंदेंनी “संजयजींना माझ्या शुभेच्छा सांगा, लवकर बरे व्हा” असे मनापासून … Read more

Sanjay Raut : कानाजवळ येत ‘ते’ म्हणाले, साहेब तुम्ही कॉम्प्रोमाईज केलं तर…;अन् चिडलेल्या राऊतांनी जागेवरच ठणकावलं…

sanjay raut

Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे गट मूळ शिवसेना पक्षावर आपला दावा ठोकत आहे आहेत. त्यासाठी दोन्ही गट कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यासोबतच हे दोन्ही गट रस्त्यावर सुद्धा लढाई लढत आहेत. दोन्ही गटात रोज नव नवीन आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असतात. या लढाईत ठाकरे गटाला त्यांच्या … Read more

Sanjay raut : संजय राऊतांच्या भावाला अचानक मातोश्रीवर बोलावलं, पडद्यामागे नेमकं काय घडतय? जाणून घ्या..

शिवसेना नेते संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी काल मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत संजय राऊतांना लवकरच जामीन मिळेल असा विश्वास व्यक्त केला. सुनील राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात … Read more

Sunil raut : ..त्यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सुड घेणार, राऊतांच्या इशाऱ्याने खळबळ

sunil raut | संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, शिवसेना फोडून बाळासाहेबांशी गद्दारी करण्याचं शुभ काम शिंदे गटाने केले आहे. त्यापेक्षा वेगळे चांगले काम काय करणार? ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं. त्या सर्वांचा सुड घेणार असा धक्कादायक इशाराही शिवसेना आमदार सुनील राऊत … Read more

राष्ट्रवादी-काँग्रेसशी युती केली, भाजपला शत्रू बनवले, आता शिवसेनाही फोडली, नक्की राऊत कोणाचे?

‘भाजपचे लोक चू*, ते ***गिरी करतात’, ‘बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने नाही तर स्वतःच्या बापाच्या नावाने पक्ष काढा’, ‘किती दिवस लपून बसणार’ अशी असभ्य भाषा वापरण्यापासून कधीपर्यंत गुवाहाटीत लपणार? ‘शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, फक्त इशाऱ्याची वाट’ धमकी देईपर्यंत ते रोजच मंचावरून अशी विधाने करत असतात. ते वरून म्हणतात, ‘तुझा घमंड फक्त चार दिवसांचा, आमचे राज्य एक घराणेशाही … Read more

पोलिसांनी समन्स बजावताच किरीट सोमय्या मुलासोबत झाले अंडरग्राऊंड, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युद्धनौका ‘INS विक्रांत’ प्रकरणात भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांचा मुलगा नील सोमय्याही सहभागी असल्याचे राऊतांनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी या दोघांना समन्स बजावत 11 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र त्यानंतर हे दोघे पिता-पुत्र नॉट रिचेबल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे … Read more