Sunil Gavaskar : ‘तुम्ही त्याचे टॅलेंट बरबाद करत आहात’; फ्लाॅप ठरलेल्या धवनच्या बाजूने उतरले गावसकर; BCCI ला फटकारत म्हणाले…
Sunil Gavaskar : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाला 1 विकेटने मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेश दौऱ्याकडे केवळ आगामी विश्वचषक २०२३ ची तयारी म्हणून पाहिले जात आहे. तब्बल 10 महिन्यांनंतर विश्वचषक होणार आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला 15 खेळाडू निवडायचे आहेत जे क्रिकेटच्या संघासाठी यशस्वी ठरू शकतील. पण इथे सर्वात … Read more