… तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, नगरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

अहमदनगरमध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक घडामोडी घडल्याने या जागेवर कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना ओपन चॅलेन्ज दिले आहे. अहमदनगर शहरातील … Read more

‘काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार’, नाना पटोलेंचे सुजय विखे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

nana patole & sujay vikhe

काही दिवसांपूर्वी भाजप(BJP) खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीका केली होती. “महाविकास आघाडीचा संसारात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झालं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे, तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे आणि काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत”, अशी मिश्किल टिप्पणी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती.(nana patole big statement … Read more

भाजपाचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, नवाब मालिकांच्या राजीनाम्याची केली मागणी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मलिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यासाठी मलिक यांच्या विरोधात भाजपने आंदोलन सुध्दा पुकारले आहे. राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी शेवगावमध्ये मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सुजय पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घोषणाबाजी केली. … Read more

“महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील सुपुत्रांसाठी किमान एक तरी विमानाचा खर्च उचलावा”