मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, नको तेच बोलून गेले, भाषण ऐकून महिलांची मान शरमेने खाली…

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. यामुळे सध्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थित महिलांना देखील खाली बघावे लागले. … Read more

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे बोलले तुम्हाला लाज वाटली पाहिजे; भडकलेले मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांना…

aditya thakare and mungantivar

Aditya Thackeray: आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा रुद्रवतार आज सभागृहात पाहायला मिळाला. आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद जुंपला. कुपोषणाबाबतच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी जे उत्तर दिले. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी लाज वाटली पाहिजे, असे शब्द उच्चारताच मुनगंटीवार यांचा पारा चढला. मुनगंटीवार यांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. व ते वडीलधारे आहेत, … Read more

‘नमस्कार’ म्हणल्यावर किती दिवसांची शिक्षा देणार? मुनगंटीवारांना जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत आपल्या संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा केली. यावरून आता विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे विरोधक टीका करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला … Read more

महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन, तीन शिलेदारांवर महत्वाची जबाबदारी

bjp meeting

२०१९ साली महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात आलेल्या अपयशानंतर भाजपने(BJP) चांगलाचं धडा घेतला आहे. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आत्तापासूनच सुरवात केली आहे. बुधवारी भाजपच्या नेत्यांची मुबंईत यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.(BJP’s master plan to get one-sided power in Maharashtra) २०२४ साली होणाऱ्या लोकसभा … Read more

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. यावरून विधानसभेत गदारोळ माजला आहे. भाजपचे(BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच दमछाक झाली आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.(sudhir mungantivaar an ajit dada … Read more

पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक

Sudhir-Mungantivaar.

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर(Sambhajinagar) करण्यात यावं, ही मागणी गेल्या काही वर्षांपासुन शिवसेना आणि भाजप पक्षाकडून होत होती. पण महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर यावर कोणती ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती. पण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने हा औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा उचलून धरला आहे.(bjp sudhir mungantivaar statement on aurangabad city name change ) सोमवारी विधानसभेत … Read more

संजय राऊतांच्या आरोपांवर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘स्वतःच्या खर्चावर बोट ठेवलं जातं तेव्हा…’

Mungantivaar-Raut.

मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुंबईतील(Mumbai) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले होते. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजप पक्षातील नेत्यांवर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ईडीचा(ED) गैरवापर केला जातोय, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला.(bjp sudhir mungantivaar answer to shivsena sanjay raut … Read more