HDFC च्या विलीनीकरणामुळे शेअर बाजारात खळबळ, HDFC च्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी

हाउसिंग फाइनेंस कंपनी HDFC लिमिटेड प्राइवेट सेक्टर बँक HDFC बँकेत विलीन केली जाईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. विलीनीकरणाच्या या योजनेला आरबीआय, सेबी आणि सीसीआयसह इतर नियामक प्राधिकरणांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर एचडीएफसी समूहाच्या सर्व समभागांना धक्का बसला आहे.( HDFC Shares Storm Up) … Read more

शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीने घातला धिंगाणा, गुंतवणूकदारांना केले मालामाल; १ लाखाचे केले ६६ लाख

शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांची कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. आजही आपण अशाच एका स्टॉकबद्दल बोलणार आहोत. हा मल्टीबॅगर स्टॉक प्रचंड वेगाने वाढला आहेत. या मल्टीबॅगर स्टॉकचे नाव EKI एनर्जी सर्व्हिसेस आहे. या शेअरने गेल्या दहा महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ६,५०० टक्के परतावा दिला आहे. (eki energy stock … Read more