अनिल परबांवर कारवाई होताच सदावर्तेंनी लाडू खाऊन केला जल्लोष, म्हणाले, उद्धव ठाकरेंनी…
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच ईडीने परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने मुंबई, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.(advocate gunratn sdavarte celebrate anil parab ED … Read more