st worker

एसटी कामगारांना हायकोर्टाचा झटका! विलीनीकरणाची मागणी फेटाळत दिला ‘हा’ शेवटचा अल्टिमेटम

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा, अशी मागणी करत ते कर्मचारी संप करत आहे. ...