एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावले

गेल्या पाच महिन्यापासून विलगीकरणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास स्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक करत आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच 120 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवारच जबाबदार असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी यावेळी लावला. कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. … Read more

बिग ब्रेकींग! अखेर एसटी संपावर तोडगा निघाला; उद्या विधीमंडळात होणार मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरु आहे. पण गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटी संप अखेर मागे घेण्यात येणार असण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळसंदर्भात परीवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत संपावर तोडगा काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. (st strike end tomorrow) अनिल परब यांच्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली … Read more