आता महाराष्ट्र फिरा मनसोक्त!! केवळ ११७० रुपये भरा आणि मिळवा खास पास, वाचा एसटीची योजना…

सध्या सुट्टीच्या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात. तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती समोर आली आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ … Read more

आता ११७० रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र! एसटी महामंडळाने आणली खास सुविधा, जाणून घ्या….

सध्या सुट्टीच्या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात. तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती समोर आली आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ … Read more

Tuljapur : धक्कादायक! तुळजापूरला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जण जागीच ठार

accident

Tuljapur : नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी शक्तीपीठांना भेटी देत असतात. मात्र देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आणि त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा कानावर पडतात. अशाच प्रकारे मोठी धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या उदगीर येथील भाविकांचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांना प्राण गमवावा लागला. देवीचे दर्शन घेऊन … Read more

MSRTC : एसटी महामंडळाचा धक्कादायक निर्णय; तब्बल ८०० चालकांवर उपाशी राहण्याची आली वेळ

ST Bus

MSRTC : एसटी म्हटलं की सर्वात सुखरूप आणि स्वस्त प्रवास. प्रवाशांचा प्रवास सुखरूप घडवून आणण्याची जबादारी ही एसटीच्या चालकाची असते. मात्र, याच एसटी चालकावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईच्या काळात एसटी महामंडळातील ८०० चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळाने आजपासून म्हणजेच शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय … Read more

मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? कोर्टाने अटक वाॅरंट काढत दिले आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आज बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. जामीन करुनही राज ठाकरे सतत तारखांना गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. २००८ साली मनसे काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात बीडमधील परळी कोर्टात केस सुरु आहे. … Read more