Sridevi : अभिनेत्री श्रीदेवीला ‘या’ कारणामुळे सतत यायची चक्कर, बाथटबमध्ये दोनदा झालेले भयंकर अपघात पण शेवटच्यावेळी..

Sridevi : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये अचानक निधन झाले होते. एका कौटुंबिक विवाहसोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचा मृत्यू *हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून* झाल्याचे सांगितले गेले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. मात्र, त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूवर अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्या होत्या. काहींनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली, तर काहींनी त्यांच्या पतीवर, … Read more

जान्हवी कपूरच्या गुड लक जेरीचा ट्रेलर रिलीज, पहा श्रीदेवीच्या लाडलीची अनोखी स्टाईल

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. जान्हवीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रिलीज झाला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवी जया कुमारी उर्फ ​​जेरी आहे आणि तिची निरागस शैली या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा दिसून आली … Read more

‘या’ 10 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या आधीच होत्या प्रेग्नेंट, एक तर लग्न न करताच झाली होती आई

स्त्रीसाठी, आई होणे हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. जेव्हा ती मुलाला जन्म देते तेव्हा तिला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आई होण्याचं सुख अनुभवलं आहे आणि त्या प्रचंड आनंदी आहेत. मात्र बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशाही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न केले पण मुलांना जन्म दिला नाही.(Pregnant, Bollywood Industry, Sridevi, Neha … Read more

रिंकू राजगुरूच्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून चाहत्यांना झाली श्रीदेवीची आठवण; म्हणाले, कडक आर्ची

Rinku Rajguru

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडियावरील आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. या फोटोतील आपल्या वेगवेगळ्या लूकद्वारे ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. आताही रिंकूने तिचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये ती साडी लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तसेच या फोटोंवर अनेक … Read more

रेखासोबत केला टाईमपास, हेमासोबत मंदिरात लग्न करायला गेले पण.., जितेंद्र यांची लव्ह लाईफ वाचून अवाक व्हाल

बॉलिवूड इंडस्ट्रीचा पहिला चॉकलेट बॉय अभिनेता जितेंद्र (Jitendra) हे आज 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर येथे झाला. जितेंद्र हे बॉलिवूडचे ‘जंपिंग जॅक’ आहे. त्यांनी 1960 ते 90 च्या दशकात अनेक उत्तम चित्रपट दिले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांचे सुमारे … Read more

‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून श्रीदेवीने बोनी कपूर यांना बांधली होती राखी, नंतर त्यांच्याशीच केलं लग्न

बॉलीवूडची प्रसिद्ध आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने (Sridevi) आपल्या दमदार शैलीने आणि अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये ठसा उमटवला होता. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते खूप वेडे असायचे. पण अचानक 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला, तिच्या निधनाने इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही धक्का बसला. त्याच वेळी, चित्रपटांव्यतिरिक्त, श्रीदेवी तिच्या लव्ह लाईफबद्दल खूप … Read more

संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते

बॉलीवूड कलाकारांचे जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. म्हणून बॉलीवूड जगभर खुप प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी फॅन्स अनेक गोष्टी करत असतात. आपता आवडता कलाकार काय करतो. हे जाणून घेण्याची उत्सूकता सर्वांना असते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा फॅनबद्दल सांगणार आहोत जो स्वतः एक बॉलीवूडचा अभिनेता आहे. हा अभिनेता आहे बॉलीवूडचा संजू … Read more

श्रीदेवीला अमिताभ यांच्यासोबत करायचे नव्हते काम, मग बिग बींनी लढवली होती ‘ही’ शक्कल

श्रीदेवी(Sridevi) हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला काम करायचे होते. तिच्या चित्रपटांच्या यशामुळे श्रीदेवीला लेडी अमिताभ असे संबोधले जात होते, परंतु एकदा असे घडले की अभिनेत्रीने अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्यास तिने नकार दिला. बॉलिवूडमध्ये स्टार्सशी संबंधित, चित्रपटांशी संबंधित, चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक आंबट-गोड किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला … Read more

चालत्या ट्रेनमध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांना करावी लागली होती अंघोळ, त्यामागे होते हे मोठे कारण

jaya prada

जया प्रदा (Jayaprada) या बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटातील अभिनयाने सिद्ध केले आहे की त्या खरोखरच एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. 70-80 च्या दशकात जयाप्रदा यांची उपस्थिती होती. त्या काळात ती मुख्य अभिनेत्री होती आणि श्रीदेवीशी(Sridevi) स्पर्धाही करायची. (Actress Jayaprada had to take a bath … Read more