बॉलिवूड फक्त सेक्सचाच विचार करते, आमिर खानचा भाऊ फैजल खान असं का म्हणाला?
फैजल खान सध्या खूप चर्चेत आहे. आमिर खानचा भाऊ फैजल खानची नुकतीच एक मुलाखत झाली. फैजल खान प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि प्रत्येक सण साजरा करतो. अभिनेता फैजल खानला देशातील परिस्थितीची भीती नाही. कारण त्याला सर्वत्र सुरक्षित वातावरण दिसते.(bollywood-only-thinks-about-sex-why-did-aamir-khans-brother-faisal-khan-say-that) यावेळी फैजल खानने बॉलिवूड(Bollywood) बॉयकॉट, बिग बॉस आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीबाबत अनेक महत्त्वाच्या पैलूंवर आपले मत … Read more