एका दिवसात व्हायरल झालेला सोनू प्रसिद्धीला त्रासला; म्हणाला, मुलाखतींमुळे आणि मिडीयामुळे…
सोनू अभ्यास करेल, सोनू मोठा होईल आणि सोनू आयएएस होईल. एकाच दिवसात सोनू कुमार (sonu kumar) इतका व्हायरल झाला की आता त्याची अभ्यासाची व्यवस्था कशी करायची याकडे सर्व लोक पाहत आहेत. सोनू कुमारबद्दल जाणून सुशील कुमार मोदीही (sushil kumar modi) स्वत:ला रोखू शकले नाहीत. बिहारच्या नालंदा येथील सोनू कुमार सोशल मीडियाचा हिरो बनला आहे, पण … Read more