आईला रडत म्हणाले, जेलमध्ये जायचं नाही म्हणून…! राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा गौप्यस्फोट! आईजवळ रडत रडत म्हणाले की…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

Nitish Kumar: नितीश कुमारांनी घेतली सोनियांची भेट, काँग्रेससोबत जाण्याची शक्यता, भाजपला बसणार धक्का

Nitish Kumar Soniya Gandhi

नितीश कुमार (Nitish Kumar): महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामुळे राज्यात प्रचंड उलथापालथी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत मिळून त्यांनी आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या उलथापालथीनंतर आता बिहारमध्येही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली … Read more

राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून शरद पवारांना उमेदवारी; बड्या कॉंग्रेस नेत्याने दिले संकेत

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी पार पडणार आहे. त्यामुळे भाजप आणि विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamta Banerji) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. (president election congress give support to … Read more

राष्ट्रपती निवडणुकीत हारलेली बाजी जिंकण्यासाठी सोनिया सोडणार ‘हे’ ब्रम्हास्त्र, वाचा काँग्रेसची रणनीती

soniya gandhi

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी पक्षासह विरोधकही सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी एनडीएच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी गुणवत्तेला सुरुवात केली आहे. त्याचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Soniya Gandhi) करत आहेत.(sonia-will-leave-he-bramhastra-to-win-the-losing-election-in-the-presidential-election) त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) प्रमुख सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. … Read more

काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी नाही म्हणून बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; केले ‘हे’ गंभीर आरोप

rahul - soniya gandhi

सर्वत्र राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. कॉंग्रेसने देखील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. नावांची घोषणा करताच कॉंग्रेसच्या गोटातून नाराजीनाट्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाने देशातील विविध राज्यांमधून पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुकांनी तीव्र शब्दात … Read more

काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रशांत किशोर यांची राहूल-प्रियांका नव्हे तर ‘या’ नेत्याला पसंती

प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांच्या निवडीला नापसंती दर्शविली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आपली पहिली पसंती नसल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे.(Prashant Kishor prefers … Read more