आता अण्णा हजारेंच्या विरोधातच होणार आंदोलन; ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ आंदोलनाची घोषणा

आपल्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि केंद्र सरकारलाही सळो की पळो करुन सोडणारे अण्णा हजारे आता अडचणीत सापडले आहे. आता त्यांच्याविरोधातच आंदोलन पुकारले जाणार आहे. १ जूनपासून हे आंदोलन सुरु होणार आहे. (somnath kashid moment against anna hazare) महागाई आणि भ्रष्टाचारामध्ये सर्वसामान्य होरपळत आहे. असे असताना अण्णा जागे का होत नाही? असा प्रश्न उपस्थित … Read more