‘या’ घडाळ्यात कधीच वाजत नाही १२; कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
घड्याळ हा माणसाच्या जीवनामधला अविभाज्य भाग बनला आहे. घड्याळ बनवण्याऱ्या कंपन्या वेगळ्या असू शकतात, त्याची डिझाइन वेगळी असू शकते पण टाइम सगळीकडे एकच असतो. पण काय होईल जेव्हा घडाळ्यात १२ वाजणार नाही. आश्चर्य वाटलं ना, पण एक घड्याळ आहे, ज्यामध्ये १२ वाजत नाही. (switzerland watch without 12 digit) सोलोथर्न हे स्वित्झर्लंडमधील एक शहर आहे. या … Read more