रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस, सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, पहा फोटो
अभिनेत्री सोफिया हयातने भलेही रुपेरी पडद्यापासून दूर केले असेल पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. स्वतःला नन म्हणवणाऱ्या सोफियाचे फोटो रोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सोफिया तिचे पारंपारिक फोटो शेअर करत असते, कधी स्वतःला पूर्णपणे धार्मिक म्हणवून घेते तर कधी ती एकदम बोल्ड बनते. आता पुन्हा एकदा सोफियाने तिचा बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला … Read more